लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!

Ladki Bahin Yojana : आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे. परंतु, अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तेर आज जाणून घेउयात.

Ladki Bahin Yojana Q & A: महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत याकरता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योनजेसाठी राज्यभराली कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तर, आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधीही मिळाला आहे. परंतु, अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? यासह तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तेर आज जाणून घेउयात.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरू शकतो का?

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरायचे होते. परंतु, विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील घोळामुळे ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंतही अनेक महिलांनी अर्ज भरले नसल्याने ही मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर आताही अर्ज भरू शकता.

या योजनेसाठी जॉइंट अकाऊंट चालेल का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा याकरता या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉइंट अकाऊंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्र खातं नसेल तर तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता.

सप्टेंबर महिन्यात अर्ज भरल्यानंतर नक्की किती रुपये येणार?

ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळणार की एक महिन्याचेच मिळणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. मात्र, याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वृत्तावर महिलांनी विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे का आले नाहीत?

अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. परंतु, अद्यापही पैसे आलेले नाहीत, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तत्काळ लिंक करून या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जर लिंक असूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडावेळी प्रतिक्षा करू शकता, असं आदिती तटकरे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आलं आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal : असे करा ऑनलाईन अर्ज, अगदी फक्त 2 मिनिटात, संपूर्ण अर्ज प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Online Apply : महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत सरकारने ही योजना 28 जून 2024 पासून लागू केली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.या योजनेत अर्ज करण्याची शेवतीची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप लॉंच केले होते.  या ॲपच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.  राज्यातील लाखो महिलांनी ह्या ॲपचा उपयोग करून आपले अर्ज ऑनलाईन सादर केलेले आहे राज्य सरकारकडे या योजनेचे २ कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये आलेल्याअर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समिती मार्फत केली जात आहे परंतु काही दिवसापासून नारीशक्ती दूत ॲप मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अर्ज भरताना महिलांना अडचणी निर्माण होत होत्या.  या सर्व बाबीवर शासनाकडून लक्ष देत सरकार ने या योजनेची ऑफिशिअल वेबसाईट सुरू केली आहे.  या वेबसाईटच्या माध्यमातून Ladki Bahin Yojana Online Apply, Ladki Bahin Yojana StatusLadki Bahin Yojana EligibilityLadki Bahin Yojana Document आपण पाहू शकता.  तर आज या योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने 1ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट  पोर्टल लॉन्च केले आहे आता राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतात या पोर्टलमध्ये नवीन अर्ज करणे अर्जाची स्थिती तपासणी त्याचप्रमाणे योजनेच्या कागदपत्र संबंधित संपूर्ण माहिती तिथे उपलब्ध आहे.

नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तरीही अर्ज सादर करू शकत होत्या परंतु राज्य शासनाकडून अशा अर्जाची पडताळणी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे आता या वेबसाईट माध्यमातून अर्ज करताना महिलांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य केला आहे .

Ladki Bahin Yojana Online Apply : 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप नुसार अर्ज सादर  करावा लागेल.

  • सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल (https://ladakibahin.maharashtra.gov.in/)
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
  • त्यानंतर तुमच्यासमोर Login पेज ओपन होईल, तुमच्याकडे लॉगिन यूजर आयडी पासवर्ड नसेल तर
  • तुम्हाला खाली दिलेल्या Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
  • तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव व काही माहिती आधार प्रमाणे भरायचे आहे
  • सर्व माहिती अचूक भरून घेतल्यानंतर Captcha फील करून Sign up या बटणावर क्लिक करा
  • तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या.
  • यूजरआयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे
  • Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal
  • लॉगिन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
  • Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे .
  • तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल
  • अर्जामध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून कागदपत्रे अपलोड करून घ्यावे

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Portal

  • ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यावे आणि आज अर्ज सबमिट करावा

अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकता. अशाच प्रकारच्या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या https://ladkibahinyojna.in/ अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे

महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडे खालील प्रकारचे कागदपत्र असणे आवश्यक आहे

१. आधार कार्ड

या योजनेसाठी अर्ज करताना अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे.

२. अधिवास प्रमाणपत्र

या योजनेसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न – या योजनेसाठी अर्ज करताना लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत

रेशानकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)

या योजनेसाठी अर्ज करताना महिलेचे बँक खाते हे आधार सोबत लिंक असावे.  आधारसोबत लिंक असलेल्या खात्यामध्येच या योजनेचे पैसे जमा होणार आहेत

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

 

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना: उत्थान के लिए एक कदम

महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना की शुरुआत की है जिसका मुख्य उद्देश्य है महिलाओं को सशक्त करना। इस योजना के तहत सरकार महिलाओं को विभिन्न तरह की सहायता प्रदान करेगी ताकि वे अपने जीवन में सफलता प्राप्त कर सकें।

योजना के उद्देश्य:

इस योजना का मुख्य उद्देश्य महिलाओं के उत्थान को बढ़ावा देना है। सरकार इस योजना के जरिए महिलाओं को विभिन्न क्षेत्रों में प्रशिक्षण प्रदान करेगी ताकि वे अपने करियर को मजबूती से आगे बढ़ा सकें। इसके साथ ही, योजना का एक और मुख्य उद्देश्य है महिलाओं को आर्थिक स्वतंत्रता प्राप्त करने में मदद करना।

योजना के लाभ:

मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना के अंतर्गत महिलाओं को विभिन्न तरह की सहायता एवं अनुदान प्रदान किया जाएगा। इसके ज़रिए महिलाएं खुद को सशक्त बनाने के लिए आगे आ सकेंगी।

योजना की अंतिम तिथि:

मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना की अंतिम तिथि ३१ ऑगस्ट २०२४ है। महिलाएं इस योजना का लाभ उठाने के लिए इस तिथि तक आवेदन कर सकती हैं।

निरीक्षण और मूल्यांकन:

योजना के तहत आवेदन की जाएगी और निरीक्षण तथा मूल्यांकन के बाद उसका निर्णय लिया जाएगा।

समापन:

इस योजना के माध्यम से मध्य प्रदेश सरकार ने महिलाओं की सशक्तिकरण में एक महत्वपूर्ण कदम उठाया है। मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना एक अच्छी कदम है जो महिलाओं को उनके उत्थान में मदद करेगा।

FAQs:

  1. क्या मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना का लाभ सभी महिलाओं के लिए है?
  • हां, इस योजना का लाभ सभी महिलाओं को प्रदान किया जाएगा।
  1. क्या आवेदन करने के लिए किसी प्रकार की शुल्क या फीस देनी होगी?
  • नहीं, इस योजना के लिए कोई भी शुल्क या फीस नहीं है।
  1. क्या योजना के तहत किसी को प्रशिक्षण प्रदान किया जाएगा?
  • हां, योजना के अनुसार महिलाओं को विभिन्न क्षेत्रों में प्रशिक्षण प्रदान किया जाएगा।
  1. क्या योजना की अंतिम तिथि बढ़ाई जा सकती है?
  • अस्थायी रूप से, कोई सुचना नहीं है कि योजना की अंतिम तिथि बढ़ाई जाएगी।
  1. कैसे योजना के लाभ उठा सकती हैं?
  • महिलाएं योजना के अंतिम तिथि से पहले आवेदन करके योजना के लाभ उठा सकती हैं।

इस प्रकार, मुख्यमंत्री माजी लाड़की बहीण योजना महिलाओं के उत्थान में महत्वपूर्ण योगदान करेगा और उन्हें सशक्त करने में मदद करेगा। यह एक सराहनीय पहल है जो महिलाओं को आर्थिक और सामाजिक रूप से मजबूत बनाने में मदद करेगी।